✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण नगरपालिकेमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेपेन शहर अध्यक्ष श्री जितेंद्र ठाकुर यांच्या मातोश्री सौ . सुशीला हरिश्चंद्र ठाकूर, यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पेण विधानसभा सचिव सौ अवंतिका म्हात्रे आणि पेण तालुका उपाध्यक्षा सौ जयश्री पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .