✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर पेण येथे ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पटेल ज्वेलर्स च्या भव्य शोरूमचं उदघाटन पार पडलं. या सोहळ्याला पेण तालुक्यातील अनेक मान्यवर, व सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः विभागातील महिला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
पेणकरांना या नव्या आधुनिक आणि भव्य शोरूमच्या रूपात एक अनमोल भेट मिळाली आहे. ग ज्वेजर्स च्या या नव्या शोरूम मुळे पेणकरांना आता उच्च दर्जाचे दागिने आणि उत्कृष्ट सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक हस्तकला यांचा समन्वय असलेले हे शोरूम ग्राहकांना खरेदीचा अनोखा अनुभव देणार आहे. ग्राहकांना येथे सोन्याचे दागिने, हिरे आणि इतर मौल्यवान दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे.
पटेल ज्वेलर्सचं हे नवे शोरूम, ग्राहकांच्या पसंती ला मान देऊन करण्यात आल आहे
विश्वास, गुणवत्ता आणि प्रेम यांचा संगम असलेल्या या ठिकाणी प्रत्येक पेणकराला आपलं खास क्षण साजरे करण्याची संधी मिळणार आहे.
नव्या शोरूम मध्ये आधुनिक
डिझाइन आणि पारंपरिक डिझाइन
यांचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.
पटेल ज्वेलर्स ची सुरुवात 1992 मध्ये नाव नवीन पनवेलच्या जावेरी बाजार अशी ओळख असलेल्या जोशी आणि छोट्याशा दुकानात झाली जेथे विश्वास हीच परंपरा हे ब्रीदवाक्य असलेल्या ब्रँड ने काही वर्षातच ग्राहकांचा विश्वास जिंकण्यास यश मिळवले आहे श्री मगन भाई पटेल श्री प्रफुल्ल पटेल आणि श्री नवनीत पटेल यांनी 1992 स*** पनवेल मध्ये पटेल ज्वेलर्स या नावाने दुकान सुरू केले पटेल बंधूंचे ग्राहकांशी अध्यक्ष बोलणे सेवेतील तत्परता सोन्याची शुद्धता पारदर्शक व्यवहारामुळे झालेल्या माऊथ पब्लिसिटी मुळे ग्राहकांचा ओढा या दुकानाकडे वाढत गेला ग्राहकांची संख्या वाढल्याने जागा अपुरी पडत असल्याने दुकानाचा विस्तार करत त्यांचे भव्य शोरूम मध्ये रूपांतर केले आहे .
सोन्याचे नवे तर विश्वासाचं नातं बांधलं गेलं तिथं तुमच्यासारख्या प्रेमळ ग्राहकांसोबत वर्षानुवर्ष त्या नात्याला आपुलकीची किनार लाभली आणि अखेर 2015 मध्ये त्या प्रेमाची झेप पोहोचली पेन पर्यंतफक्त 500 चौरस फुटांचा छोटासा कोपरा पण तुमच्या प्रेमाने भरलेल्या या दहा वर्षात तुम्ही आम्हाला केवळ ग्राहक नाही तर घरचा सदस्य मानले तुमचं हसणं तुमचे खाज क्षण आणि तुमचं मनापासून दिलेलं धन्यवाद हेच आमचं खरं धन होतं आता त्या प्रवासांना एक नवीन वळण एक नवीन स्वप्न आणि त्याला तुमच्याच आशीर्वादाची साथ 3000 चौरस फुटावून अधिकच नवं भव्य शोरूम पेन मध्ये आधुनिकतेची जळाली आणि परंपरेची उभ एकत्र अनुभवायला मिळेल इथे पटेल ज्वेलर्स म्हणजे केवळ दागिने नव्हे तर तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास आणि प्रत्येक खास क्षणांचा अविभाज्य भाग
जेथे विश्वास हीच परंपरा हे आमचं वचन आणि प्रतिबिंब चला या नव्या अध्यायाची सुरुवात एकत्र करूया आणि नव्या स्वप्नांचे सोनं घडवून तुमच्याच हातून पटेल ज्वेलर्स पेनकरांसाठी एक चांगली संधी आहे त्या संधीचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे .