गडब/सुरेश म्हात्रे
"जनता हायस्कूल गडब, तालुका -पेण, जिल्हा -रायगड
S.S.C. बोर्ड परीक्षा ( 2024-2025 ) चा निकाल
शेकडा निकाल - 97.06%
प्रथम क्रमांक - कु.निलिशा धनाजी गावंड - 93.80%
द्वितीय क्रमांक - कु.तांडेल ईश्वरी प्रकाश - 88.40%
तृतीय क्रमांक - कु.पाटील रचना संतोष - 86.40% सदर 2024 25 च्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जनता हायस्कूल गडब, या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत असून त्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केलेले आहे. तरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री.सोनवणे सर,श्री, चव्हाण सर, सौ, चव्हाण मॅडम, श्री. पाटील एस. के. सर, श्री खामकर सर श्री मुरूमकर सर, सौ घरत एस. एच.मॅडम या सर्वांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
काराव गडब ग्रामपंचायत, सरपंच सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, परिवहन समिती, तसेच पंचक्रोशीतील सदस्यांनी अभिनंदन केले.