गडब /सुरेश म्हात्रे
पेण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्र बारा मधून पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर ह्यांच्या मातोश्री राष्ट्रवादी काँग्रेस भाजप महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ सुशीला हरिश्चन्द्र ठाकूर ह्यांची नगरसेवक पदी बिनाविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत तालुका अध्यक्ष दयानंद भगत शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर माजी सरपंच रश्मी भगत तालुका युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील.