✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद दशरथ पांढरे यांना दि २९ जुलै २०२५ रोजी मा . राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राजभवन , मुंबई येथे "राष्ट्रपती " अवॉर्ड प्रधान करण्यात येणार आहे !
सदर पुरस्कार हा त्यांना आतापर्येंत च्या पोलीस दलातील उत्तम कामगीरी बद्दल मिळालेले हे एक मेडल असल्याचे त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले तसेच राजे छात्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राजधानीच्या पावन भुमीच्या ठिकाणी कर्तव्य करताना मिळणे हा त्यांचे मोठे भाग्य आहे .
त्यांनी वडखळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी केलेल्या अवर्णनीय कामगीरी बद्दल त्यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या संस्थांनी तसेच दैनिक नवराष्ट्र रायगड पुस्कार २०२५ तसेच आदर्श पोलीस अधिकारी म्हणून पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचेकर्तव्य दक्ष पोलीस स्टेशन प्रसाद मात्र यांना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय कुमारी तटकरे यांच्या हस्ते सुद्धा सन्मान मिळाला होता तसेच सोबती संस्था यांच्या कडून आदर्श पोलीस निरीक्षक गडब येतील आदर्श युवा संघटना येथून सुद्धा काव्य दक्ष आदर्श पोलीस निरीक्षक म्हणून वर्णी झाली होती .
त्यांना जाहिर झालेल्या या पुरस्कारा बद्दल त्यांचे वडखळ कासू पेण तसेच संपुर्ण रायगड जिल्हयातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .