Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी सतर्क रहावे- वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे*

Responsive Ad Here

✍🏻*गडब/सुरेश म्हात्रे*

🟦 आगामी क्रिसमस (नाताळ)आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या पाल्यांना सतर्क राहण्याचे आवाहन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले .
     ते पुढे म्हणाले की , नागरिकांनी आपल्या पाल्यांना विविध दूरजनांपासून अलिप्त ठेवावे बाहेर जाताना हेल्मेट आणि लायसन्स चा वापर करून स्वसंरक्षणासाठी विविध योजनांचा अवलंब करावा . त
            ते पुढे म्हणाले की आजच्या युगात रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळ वाढली आहेत आजुबाजूच्या परिसराचा विचार करताना नागरिकांनी आणि त्यांच्या पाळल्याने दक्षता बाळगावी या सध्याच्या क्रिसमस आणि नवीन वर्षाच्याच्या स्वागतासाठी पर्यंटक मोठ्या प्रमाणात बाहेर जाताना दिसतात त्यामुळे रस्त्यावर गाड्यांची रेलचेल वाढलेली असेल अशा स्थितीत सर्वांनी सावधानता बाळगुन बाहेर पडण्याचे आवाहन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी प्रसार माध्यमांची बोलताना व्यक्त केले.