गडब/सुरेश म्हात्रे
🟦 आगामी क्रिसमस (नाताळ)आणि नवीन वर्षासाठी नागरिकांनी आपल्या पाल्यांना सतर्क राहण्याचे आवाहन वडखल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले ते पुढे म्हणाले की नागरिकांनी आपल्या पाल्यांना विविध दूरजनांपासून अलिप्त ठेवावे बाहेर जाताना हेल्मेट वापरून स्वसंरक्षणासाठी विविध योजनांचा अवलंब करावा तसेच गाडीत बाहेर पडताना लायसन्स जवळ बालगावे.
ते पुढे म्हणाले की आजच्या युगात रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळ वाढले आहे. आजूबाजूच्या परिसराचा विचार करताना नागरिकांनी आणि त्यांच्या पाळल्याने दक्षता बाळगावी असे आवाहन वडखल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी प्रसार माध्यमांची बोलताना व्यक्त केले.