गडब / सुरेश म्हात्रे
देशभरात दळणवळण सुविधा उपलब्ध होत असून मध्यरेल्वे, दक्षीण रेल्वे, हरभर रेल्वे, कोकण रेल्वे यांसारख्या सुविधा आपल्या ग्रामीण भागात अनेक ठीकाणी उपलब्ध होत असून, यासाठी ओव्हर ब्रीज, भुयारी मार्ग, बांधण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील रोडे येथे कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले .रायगडचा एक प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे चे खासदार सुनील तटकरे यांनी आभार मानले .
संपूर्ण देशभरात संपूर्ण देशभरात 554 रेल्वे स्थानक आणि 1500 उड्डाणपूलअरे मार्ग पायाभरणी व उद्घाटन पुनर्विकास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने एकाच वेळी करण्यात आले .
यावेळी विभागीय अभियंता प्रसाद सिंग सहाय्यक व्यवस्थापक सुनील शिंदे सहाय्यक मंडळ अभियेत बि.डी .वाडेकर,समन्वयक आनंद प्रकाश मीना संजीव कुमार राष्ट्रवादी काँग्रेसतालुका अध्यक्ष दयानंद भगत नरेंद्र ठाकूर विकास म्हात्रे ऍड मंगेशने तालुका अध्यक्ष चैत्राली पाटील ,उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे ,महिला शहर अध्यक्ष अध्यक्ष सुचित्रा चव्हाण, रायगड जिल्हा सरचिटणीस आत्माराम म्हात्रे ,कांदळे सरपंच मुरलीधर भोईर, सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे ,माजी मळेघर सरपंच शरद पाटील माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव , योगेश पाटील , स्वप्निल म्हात्रे ,विकास पाटील , प्रभाकर म्हात्रे निलेश ,म्हात्रे प्रभाकर लांगी ,विजय कदम सुनील , गंगाधर पाटील प्रदीप मात्रे, सागर हजारे भालचंद्र भगत परशुराम मोकल, सुरेश म्हात्रे, सुधीर पाटिल, सचिन पाटील, प्रकाश बांधनकर, आदिलसह मान्यवर उपस्थित होते .
यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्य व गायनाचे कार्यक्रम संपन्न झाले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला .