Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण न.पा. मैदानावर चिखलाचे साम्राज्य न. पा. प्रशासनाचे मैदानाकडे दुर्लक्ष

Responsive Ad Here
 
(गडब/सुरेश म्हात्रे) पेण नगरपालिका मैदानावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून पाण्याच्या अती वापरामुळे मैदानावर उन्हाळ्या- - सही चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून खेळाई ना व मॉर्निंग वॉकसाठी भेजान्या नागरीकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच क्रिकेट खेळणान्या खेळाडूंना पाय घसरून दुखापत होण्याची भिती व्यक्त केली जात असल्यानी पेण न.पा. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पेण न.पालिकेचे हे मैदान नागरीकांसाठी, खेळाडूंसाठी 1. वरदान आहे. अनेक क्रिडा स्पर्धा की या ठिकाणी खेळविल्या जातात, तसेच सरावासाठी धावणे व क्रिकेट खेळ आवडीने खेळाले जात असतात. मात्र सुंदर मैदानाकडे न.पा. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून गेली अनेक दिवसांपासून मैदानावर पाणी शिंपण्यासाठी ठेवायच्या फवान्यातून रात्रं-दिवस पाणी चालूच राहिल्याने मैदानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालो आहे. त्यामुळे एखादा धावपटू तसेच क्रिकेट खेळाडूंना सरपरण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच पानवट जागेवर कावळे मैदानावरील रावत उपटून खाद्य शोधत असल्याने मैदानाला विदृप स्वरूप आल्याचे पहायला मिळत आहे
तर दुसरीकडे पॅव्हेलियनमध्ये रोज दारूच्या बाटाळ्यांचा खच पहायला मिळत आहे. नगरपालीका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरीकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी खेळाडू व जेष्ट नागरीकांकडून केली जात आहो