.
गडब/ सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखळ विभागात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असून याकडे महसूल यंत्रणेचे
दुर्लक्ष होत आहे. दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याकडे महसूल यंत्रणेसह पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत मिळालेले माहिती आशि की धरम तर खाडीत अठरा फूट खोलीवर वाळू उपसा होत आहे. याकडे संबंधितांचे लक्ष वेधले असता.संबंधितांनी
याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. ही मंडळी दादर आणि परिसरातील असून त्यांच्या पोलीस का कारवाई करत नाही. याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. तरी जिल्हाप्रमुख श्री महेंद्र कल्याणकर यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.


