गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील जगता हायस्कूल गडब मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्नेह मिलन संभारंभ कारला डोंगर येथे साजरा करण्यात आला यावेळी प्रथम देवीचे दर्शन घेण्यात आले प्रथम विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते विविध गुणदर्शनकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्षभराच्या विद्यार्थ्यांनी विविध गुण संपन्न केले होते अशांचा यावेळी सत्कार करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यां तर्फे सुरेश.म्हात्रे , वसंत साळुंखे, महेश पाटील , संजय म्हात्रे , अनिल,म्हात्रे वनिता म्हात्रे, नंदा म्हात्रे, वसंत म्हात्रे, नितीन पाटील, ऋता घरत, विश्वास पाटील, यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी स्नेह भोजन केले कार्यक्रमाची सांगताउत्साहात संपन्न झाला.यावेळी अध्यक्षसुधीर .के. पाटील यांनासर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षीयाच ठिकाणीभेटण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश म्हात्रे यांनी केली.

