Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️100 वर्षाची परंपरा असणारा “एक घराणा -एक गणपती” ♦️♦️

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
विठ्ठलनगर गाव , ता.पेण, जि.रायगड येथील-अर्जुनचा बंगला येथे विराजमान झालेली श्री गणरायाची विलोभनीय मूर्ती.... 100 वर्षाची परंपरा असणारा “एक घराणा -एक गणपती” म्हणून पंचक्रोशी विभागात येथील गणेशोत्सव वर्षानुवर्षे ओळखला जातो.