Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️खारपाडा व पेण तालुक्यातील बलवली बोरी फाटा येथील समस्या मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून बैठक संपन्न .

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
खारापाडा व पेण तालुक्यातील NHI 66 पनवेल इंदापूर महामार्ग खारपाडा बलवली बोरी फाटा येथील समस्या मार्गी लावण्यासाठी निवेदन देण्यात आली होती 

   महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब ह्यांनी निर्देश दिल्या नुसार आज उपविभागीय अधिकारी मा प्रवीण पवार ह्यांच्या उपस्थितत प्रांत कार्यालयात बैठक संपन्न झाली 

    या बैठकीत निवेदन दिलेल्या विषयावर चर्चा झाली चर्चे अंती सर्व कामे तातडीने लावण्याचे प्रांत प्रवीण पवार ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले नुसार बैठक उरकले नंतर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामाची परिस्थिती प्रशासकीय अधिकारी ह्यांना दाखविण्यात आली आहे त्यानुसार  खारपाडा गावातून जाताना यु टन आहे त्याच्या समोर डीवाडर आहे तो कमी करून यु टन चा मार्ग मोकळा उद्याच करण्यात येणार आहे अस सांगितले 
साईट पट्टी तातडीने भरणार आहेत होईल, गतिरोधक येथे कॅटाईत, पुलावरील लाईट सुरु करणे बाबत टेकनिकल प्रॉब्लेम आहे तो तातडीने दुरुस्त करून रेगुलर लाईट सरू राहिल हायवे वरील गटारे तातडीने साफसफाई वकरण्यात येणार आहे व इतर छोटे मोठे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच खारपाडा येथून खैरासावाडी निफाड वाडी तसेच RTO कार्यालय जिते रेल्वे स्टेशन किव्हा पेट्रोल भरण्यासाठी ये जा करत असताना जिते खरोशी फाटा येथून पुन्हा खारपाडा येथे यावे लागते त्यासाठी कट पॉईट पार्किंग सहारा जिते येथे ठेवण्यात यावा ह्याबाबत प्रस्ताव तातडीने तयार करून पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे यावेळी पेण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दयानंद भगत पेण तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत माजी उपसरपंच हासुराम ठाकूर दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत खारपाडा महिला अध्यक्ष मालती म्हात्रे पेण विधानसभा महिला चिटणीस ललिता ठाकूर पेण तालुका युवक युवा नेते नितीन भगत उपाध्यक्ष कैलास रुठे  अमित भगत बाबू कोळी पेण चे नायब तहसीलदार नितीन परदेशी NHI अभियंता दिनेश शहा RTO पेण पोलीस अधिकारी MSCB अधिकारी जे एम म्हात्रे इन्फ्राटचर चे अधिकारी उपस्थित होते