गडब / सुरेश म्हात्रे
पेन भाजप राष्ट्रवादी महायुतीची प्रचारात आघाडी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ
यावेळी रायगड जिल्हा कबडडी असोसीडाशनचे कार्यवाहक आस्वाद पाटील विद्यमान खासदार धैर्यशील दादा पाटील,सुरेश शेठ म्हात्रे जे.जे.पाटील,अनिरुद्ध पाटील,दयानंद भगत, विकास पाटील,चैताली पाटील,अवंतिका म्हात्रे मानसी पाटील,दिपाली भोईर,मुक्ता वाघमारे, संध्या म्हात्रे,अपर्णा कोठेकर,नरेंद्र ठाकूर ,जितेंद्र ठाकूर, शांताराम बोरकर ,डॉ दिनकर पाटील,वासुदेव पाटील,परशुराम म्हात्रे, अनिलशेठ म्हात्रे,रोहन म्हात्रे,सुरेश माळी, जांभळेसर,परशुराराम मोकल,तुळशीदास कोठेकर,सुधीर पाटील, नरेंद्र म्हात्रे,प्रमोद तांडेल जेबी म्हात्रे,
हरिओमप्रभाकर म्हात्रे, नितिन पाटील,बळीराम कोठेकर,मंगेश पाटील, प्रकाश बांधनकर,
रघुनाथ तांबोळी,सुरेश म्हात्रे,विजय मढवी, संतोष म्हात्रे,किरण मढवी,आदी प्रशांत म्हात्रे, राजा कोठेकर, SDN,शिवाजी मोकल, महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.
सदर रॅली काळंबादेवी मंदिरातून डोलवि कारावी ठोंबी आदिवासी वाडी तसेच खारपाले देवली टाकाची वाडी आदी गावातुन उमेदवारांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रचारार्थ गावागावातून ढोल ताशांच्या गजरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला जिप चे उमेदवार सौ शर्मिला वैकुठ पाटील व पंचायत समितीच्या उमेदवार सुनिता परशुराम मोकल यांनी घराघरात जाऊन लोकांपर्यंत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला . ठीकठीकाणी कार्यकर्त्यानी उमेदवारांच औक्षण करून त्यांचे मनोबल वाढवले.