Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

कै मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खारपाडा ता पेण येथे प्रजासत्ता दिन साजरा!

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
कै मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खारपाडा ता पेण येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिना निमित्याने संस्थेच्या प्रांगणात एस टी चालक माजी कर्मचारी देवराम बालाजी घरत ह्यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष दयानंद भगत दुष्मी खारपाडा माजी सरपंच रश्मी भगत दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर माजी पोलीस अधिकारी महादेव घरत माजी 
ग्रामपंचायत सदस्य माधुरी घरत ह भ प नारायण पाटील ह भ प गणपत पाटील ज्येष्ठ नेते कृष्णा ठाकूर माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील अपंग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत माजी उपसरपंच महादेव भगत माजी उपसरपंच नितेश घरत रमेश घरत बाळू घरत भगत कुलदैवत अध्यक्ष विलास भगत रमेश ठाकूर युवती अध्यक्ष मेघा ठाकूर लता घरत उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करणेसासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश घरत सेक्रेटरी कैलास रुठे सहसेक्रेटरी बाबू कोळी संस्थेच्या उपाध्यक्ष मालती म्हात्रे सदस्य सतीश भगत संस्था सदस्य कुंदा ठाकूर सदस्य वैशाली भगत संस्था खजिनदार सीता पवार ग्रंथापाल विजेता म्हात्रे ह्यांनी मेहनत घेतली.