✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
आदरणीय आमदार अनिकेत भाई तटकर यांच्या मार्गदर्शना खाली महायुतीच्या कार्यकार्यांची बैठक कासु येथे बोलावण्यात आली होती सदर बैठकीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा जि प चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठशेठ पाटील सुरेशशेठ म्हात्रे अनिरुद्ध पाटील पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकुर देविदास पाटील अनिलशेठ म्हात्रे शांताराम बोरकर विकास म्हात्रे जे बी म्हात्रे मोरेश्वर म्हात्रे प्रमोद तांडेल प्रितम केणी तुळशीदास कोठेकर जगदीश कोठेकर माजी सरपंच विजय पाटील पेण विधानसभा सचिव सौ अवंतिका म्हात्रे परशुराम मोकल पेण मिडीय उपाध्यस सुरेश म्हात्रे
SDN विक्रांत बोरकर . आदी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते .
.यावेळी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी योगदान दिलेले आहे त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे त्याचप्रमाणे आपला नेता आता आपल्यात राहीला नाही याची उणीव आपल्याला केव्हाच भरता येणार नाही परंतु आपल्या नेत्यालायोग्य ती आदरांजली व्हायची असेल तर दोन्ही पक्षांनी मिळून योग्यरीत्या कामकाज करून आपले दोन्ही उमेदवारजिल्हा जिल्हा परिषद गणातुन सौ शर्मिलाताई वैकुंठ पाटील आणि डोलवी पंचायत समिती गणातुन सौ सुनिता परशूराम मोकल यांना बहुमताने विजयी करून देणे म्हणजेच आपल्या नेत्याला आदरांजली वाहील्या सारखेच आहे .