Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

जनता हायस्कूल गडब स्नेह मेलावा वर्गमित्र मेलावा उत्साहात संपन्न विविध गुणदर्शन खेळाचे प्रदर्शन!

Responsive Ad Here
 गडब/सुरेश म्हात्रे
⚫ पेण तालुक्यातील गडब येतील जनता हायस्कूल गडब येथील स्नेहा मेळावा दि.११/१/१०२६ गडब येथे श्री. नितीन अंबाजी पाटील यांच्या निवासस्थानी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला सदर मेळाव्यात सन १९९१ SSC मधील दहावीचे विद्यार्थी बसले होते अशा विद्यार्थ्यांचा स्नेह मेलावा आयोजित करण्यात आला होता. 
   सदर मेळाव्यात विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश म्हात्रे यांनी नियोजन केले होते त्याला वसंत म्हात्रे नितीन पाटील सुधीर पाटील सुरेश म्हात्रे वसंत साळुंखे विश्वास म्हात्रे संजय म्हात्रे नरेश पाटील संजय शिवकर भालचंद्र पाटील दीपक पाटील सुनील पाटील जितेंद्र म्हात्रे विजय म्हात्रे किरण शिर्के ऋता घरात अनिल म्हात्रे नंदा पाटील भारती चवरकर मंदा पाटील संजय पाटील आदी वर्गातील मित्रांनी सहकार्य केले यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले प्रथमता कळंबादेवीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला शेवटी आभार प्रदर्शन सुरेश परशुराम म्हात्रे यांनी केले सर्व विद्यार्थी आगामी स्नेहामेलावासाठी सज्ज झाले.