Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

श्रद्धा सबुरी मित्र मंडळ गडब वाशी पेण साई दिंडी शिर्डी येथे प्रयाण

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील गडब येथील श्रद्धा सबुरी मित्र मंडलाची साई दिंडी गडब येथून शिर्डी कडे प्रस्थान केली आहे यावेळी साई दिंडीचे स्वागत गडब येथील श्रद्धा सबुरी मित्रमंडळाचे अध्यक्ष नरदास पाटील परेश कोठेकर प्रभाकर डाऊर संतोष पाटील अनंत बैकर पांडुरंग कोठेकर साहिल मोकल मच्छिंद्र म्हात्रे समाधान म्हात्रे जयेश केनी आदर्श कोठेकर विघ्नेश कोटेकर सौरभ कोठेकर यांनी केले साई गजराचा गजर करत गडब मधील साई भक्तांनी दिंडीचे स्वागत केले साई भक्तांना शुभआशीर्वाद देण्यासाठी श्री साई बाबा मंदिर गडब येथे सर्व भक्तांनी हजेरी लावली होती.