Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️गडब म्हात्रे भाऊबंध (कुलदैवत ) यांचा जेजुरी गडावर अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न♦️♦️

Responsive Ad Here

     गडब / अवंतिका म्हात्रे

     पेण तालुक्यातील गडब येथील रहिवाशी असणाऱ्या म्हात्रे भाऊबंध सालाबादप्रमाण याहीवर्षी आपले कुलदैवत जेजुरी गडावर जाऊन अभिषेक सोहळा थाटामाटात संपन्न करून घरी परतले .
     म्हात्रे भाऊबंध हे प्रथम तुळजापुर येथे भवानी मातेचे दर्शन आरती करून जेजुरी येथे रवाना झाले तेथे त्यांनी आपले कुलदैवत यांची नदी घाटावर जाऊन स्थान करून जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचे दर्शन घेऊन आपल्या कुलदैवतांचे मोठ्या उत्साहात अभिषेक सोहळा संपन्न करून घरी परतले
   
    या अभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई तसेच इतर ठीकाणी नोकरीसाठी बाहेर असणारे भाऊबंध या अभिषेक सोहळ्यासाठी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली या अभिषेक सोहळ्यासाठी चंदकांत म्हात्रे मधुकर म्हात्रे भगवान म्हात्रे अशोक लक्ष्मण म्हात्रे नामदेव म्हात्रे परशुराम म्हात्रे किरण म्हात्रे के . जी . म्हात्रे गजानन म्हात्रे लिलाधर म्हात्रे सुरेश म्हात्रे संजय म्हात्रे कल्पेश म्हात्रे विपुल म्हात्रे रूपेश म्हात्रे पोशीराम पाटील प्रणय म्हात्रे जीवन म्हात्रे जीतेंद्र म्हात्रे अक्षय म्हात्रे प्रतिक म्हात्रे सुजल म्हात्रे आदी गडब म्हात्रे भाऊबंध उपस्थित होते .
     यावेळी मोठ्या उत्साहात देव घरी परतले तेव्हा ढोल ताशांच्या गजरात देवाचे जेजुरी येथुन घरी आगमण होताच नाचत देवांची मिरवणुक काढण्यात आली .