Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️पेण नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस भाजप महायुतीचे उमेदवार पेण विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सौ वसुधा तुकाराम पाटील ह्यांची बिनाविरोध निवड

Responsive Ad Here
      ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण नगरपालिका निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप महायुतीचे उमेदवार पेण विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सौ वसुधा तुकाराम पाटील ह्यांची बिनाविरोध निवड झाल्यावर त्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करताना पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत जिल्हा सरचिटणीस गंगाधर पाटिल नगरसेवक निवृत्ती पाटील तालुका सचिव नरेंद्र पाटिल तालुका युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील युवा नेते वसंत भगत .
तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले .