✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
सध्या पेण तालुक्यात निवडणुकीच बीगुल वाजत असतानाच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच पेण राष्टवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी शिर्डी येथे जाऊन पेण नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या तसेच कोणकणचा चमकता हिरा रायगडचा ज्वलंत आवाज अनिकेतभाई तटकरे यांची पुन्हा एकदा आमदारपदी नियुक्ती व्हावी यासाठी पेणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांना साकड घातलं साई भक्त शिर्डी येथे जाऊन साकड घालत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनविरोध तीन जागा मिळाल्या आहेत . त्यामध्ये रामवाडी येथील सौ वसुधा पाटील यांनी पाहिली बिनविरोध लढत जिंकली असून माजी उपनगराध्यक्ष दिपक गुरव यांचीबिनविरोध निवड झाली असून तिसरी जागा पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकुर यांच्या मात्र मातोश्री सौ सुशिला ठाकुर यांची बिनविरोध निवड झाल्याचे दिसते
या सर्व आनंदाचे भागीदारी राष्टवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी विकास पाटील पेण तालुका युवक अध्यक्ष , प्रमोद तांडेल शिहु झोतीरपाडा अध्यक्ष , शांताराम बोरकर पेण विधानसभा संघटक परशुराम मोकल जिल्हा चिटणीस तुलसीदास कोठेकर मा.सरपंच विजय पाटील मा.सरपंच प्रकाश बांधकर नाशिकेत मोकल जोहे दत्ताराम म्हात्रे मनोजSDN जगदीश तुरे सुरज मोकल वासुदेव म्हात्रे भगवान पाटील ग्रामपंचायत कळवे सदस्य राजू मनकावळे अनेत ढेने हेटवणे भरत महाजिक गागोदे शिर्डी येथे पोहोचताक्षणी केला आहे .