गडब / सुरेश म्हात्रे
पेण नगरपरिषदेच्या निवडनुकिचे बिगुल वाजले असुन प्रभाग क्र . २ मधील वातावरण आता चांगलेच तापले आहे या प्रभागातून आम्ही पेणकर या प्रभागातून युवती व तडफदार उमेदवार प्राजक्ता बोरेकर यांनी आपल्या प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे ." विकास हाच ध्यास" हे ब्रिदवाक्य घेऊन निवडनुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्राजक्ता बोरेकर यांना प्रभागातील मतदानांनकडून , विशेषता तरुणी वगोकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पेण तदशिलदारांकडे उमेदवारी अर्ज भरताना दिसुन आले .
प्रभाग क्र .२ मध्ये येणाऱ्या प्रभांगामध्ये त्याची लक्षणिय काम असल्याचे दिसुन आले या सपुर्ण भागात महिलांचा वाटा मोठ्या प्रमाणात होता . त्यांचा साधेपणा आणि जनसपर्क दांडगा असल्याने नागरीकांचे त्यांना उत्स्फुर्त स्वागत मिळत आहे घरोघरी प्रचारादरम्यात महिल्यांनी औक्षण करून जेष्ठ नागरीकांचे आशीर्वाद हे त्याच्यासाठी जमेची बाजु ठरत आहे.