Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

खारपाले , जुई अब्बास , कासु अमटेम येथे विविध विकासकामांचे भुमीपुजन

Responsive Ad Here

गडब / सुरेश म्हात्रे
खारपाले येथे शिहु जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आमदार अनिकेतभाई तटकरे ह्यांच्या शिफारशी नुसार खारपाले अंतर्गत रस्ता कामाचे भूमिपूजन पेण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर ह्यांचे हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे ,पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत , जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, परशुराम मोकल जिल्हा सरचिटणीस,सचिव नरेंद्र म्हात्रे, पेण तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील , जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, सरचिटणीस परशुराम मोकल,
शिहु जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रमोद तांडेल, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बोरकर, शांताराम बोरकर पेण विधानसभा संघटक डोलवी पंचायत समिती अध्यक्ष प्रितम केणी धावजी तुरे ,सुरेश शिंदे, प्रीतम केणी कमलाकर म्हात्रे संदेश मोकल निलेश पाटील दिनेश पाटील आशिष पाटील परशुराम पाटील प्रभाकर मोकल जगदीश पाटील अनिकेत मात्रे गजानन मोकल धनंजय म्हात्रे पांडुरंग पाटील संतोष म्हात्रे मोहन पाटील रामभाऊ मोकल व इतर ग्रामस्थ उपस्थित होते . निलेश पाटील. पेण तालुका सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे . जनार्दन म्हात्रे झावरे, मयूर शिंदे, शिंदे, राजेश सुर्वे, आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते सदस्य,आदी पदाधिकारी यावेळी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत ह्यांची भाषणे झाली.