Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️ गडब संस्कार शिक्षण संस्था संचलित शिशु वर्गाचा माहिला पालक दांडीया स्पर्धा उत्साहात संपन्न .♦️♦️

Responsive Ad Here
          ✍🏻गडब/ अवंतिका म्हात्रे

संस्कार शिक्षण संस्था संचलीत महिला पालक दांडीया स्पर्धा  पाचव्या माळेला २६ /०९ /२०२५ रोजी उत्साहात संपन्न झाल्या . सदर स्पर्धेचा महिला पालक वर्गाने मनमुराद आनंद घेतला
   सदर स्पर्धेकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्षा मुस्कान झटाम व विधानसभा सचिव सौ अवंतिका म्हात्रे व सरस्वती संस्थेच्या अध्यक्षा सुचिता म्हात्रे यांनी गणरायाचे आणि सरस्वती मातेची तसेच घटस्थापनेच्या घराची पुजा करून कार्यक्रमाला सुरुवात केली . परिक्षक म्हणून योग्य तो निर्णय उपस्थित मान्यवरांनी दिला  .
    सदर कार्यक्रमा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुस्कान झराम यांनी शाळेचे केलेले कौतुक संपता संपत नव्हते
   दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिशुवर्गाचा पालक दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुलांच्या पालकांनी छान सहभाग नोंदविला होता 


सदर महिला पालक दांडीया स्पर्धेत प्रथम क्रमांक जागृती मनिष पाटील द्वितीय क्रमांक विजेता जयेश म्हात्रे तृतीय क्रमांक निता रुपेश म्हात्रे तृतिय फ्रमांक कल्पना धर्माजी म्हात्रे यांना मिळाला .
   
  सदर स्पर्धेचे नियोजन बालवाडी मुख्याध्यापीका शिक मोठा शिशु शिक्षीका सायली संजय शहा छोटा शिशु शिक्षीका अमिता म्हात्रे माया पाटील किलबील वर्ग शिक्षिका दुपार सत्र मुख्याध्यापक चिंतामणी मोकल तसेचअध्यक्ष संजय चवरकर
उपाध्यक्ष प्रथमेश मोकल
खजिनदार विश्वनाथ पाटील
सचिव संदीप म्हात्रे
सह सचिव दिनेश म्हात्रे
सदस्य अजित कोठेकर
सदस्य महेंद्र पाटील
सदस्या प्रभावती मोकल
सदस्या विजया पाटील तसेच मदतनीस अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सदर कार्यक्रम झाला .