गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील गडब गावातील दानशूर व्यक्ती महत्त्व म्हणून हेमंत पाटील यांचे नाव
अग्रक्रमाने घ्यावे लागेल नुकताच गडब गावात कालंबादेवीच्या जागृत देवस्थानातील हेमंत वतुकाराम पाटील यांनी देवीच्या योगदानाबाबत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांनी नुकताच गडब वासियांसाठी देवीच्या दान करण्यासाठी सोन्याची गोगक माळ अर्पण केली अशा अनेक वस्तू त्यांनी देवीसाठी अर्पण केले आहेत गडब जागृत देवस्थानासाठी त्यांनी अनेक वेळा दान धर्म केला आहे त्याच्या या विशिष्ट कामगिरीबाबत ग्रामस्थ मंडळी मौजे कराव आणि पुरातन देवस्थान हेमंत तुकाराम पाटील यांचे शतशः ऋणी आहे.