गडब/सुरेश म्हात्रे
जेएसडब्ल्यू कंपनीने दिनांक २२/८/२०२५ रोजी एस डब्ल्यू कंपनी मध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या फेज ची जन जन सुनावणी आयोजित केली असून कासू आणि वडखल विभागातील जनतेने सदर जन सुनावणीस विरोध दर्शवला आहे पेण तालुक्याच्या ठिकाणी जे एच डब्ल्यू कंपनी आहे.
कोकण म्हणजे निसर्गाने दिलेल्या एक वरदान अथांग समुद्रकिनाला पण जेव्हा पासून जेएसडब्ल्यू कंपनीची पूर्णपणे कोकणचे प्रवेशद्वार तालुक्यातील डोलवी या गावात धर्मतर खाडी किनारी आल्यापासून निसर्गाची विशेष करून समुद्रातील जातीत साधन संपत्तीची पूर्णविनाश झालेला आहे. तिसऱ्या फेज साठी विरोध असण्याचे प्रमुख कारणे खालील प्रमाणे १) जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या जादा मुले खाडीकिनारी मच्छीमारी करून उपजीविका करणारे आगरी,कोळी यांचा मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन देशोधरीला लागले कारण जहाजाच्या इंजिना मुळे होणाऱ्या आवाजामुळे समुद्रातून धर्म तर खाडी किनारी येणारे मासे पूर्वीसारखे येत नाहीत.२) मोठमोठे जहाज जेएसडब्ल्यू कंपनीत येताना त्यातून होणाऱ्या लाटांमुळे मुद्रकिनाऱ्याची पूर्णपणे धूप झाली असून खाडी किनार्याची बंदिस्त हे पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.३) जेएसडब्ल्यूचे आता सुरू असलेल्या फेज १ व फेज २ यांच्या चिमणीतून जो प्रदूषणकारी धूर निघत आहे त्यामुळे परिसरात असलेली नैसर्गिक डोंगरावरील झाड पाने यांच्यावर ती धूल बसत आहे.
४) चिमणीतून निघणारे प्रदूषण कारी धूल यांच्यामुळे कंपनीच्या आजूबाजूच्या पंचवटीतील लोकांना शोषणाचे आधार तसेच चर्मरोग वायू प्रदूषण प्रमाणे कॅन्सर असे भयंकर आधार निर्माण होतात त्यामुळे येथील लोकांनी कंपनीच्या या प्रदूषणकार प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. तालुक्यातील काही पुढाऱ्यांनी सदर कंपनीच्या प्रकल्पामध्ये स्थानिकांसाठी ८०% रोजगार उपलब्ध होतील असे सांगितले आहे हे मात्र खर नाही आजही कंपनी परिसरातील 80 टक्के मुलांना नोकरी नाही जे नोकरीस लागली आहेत ते जमिनीच्या बेसवर लागले आहेत असे असताना कंपनी 80 टक्के रोग रोजगार रोज करून दिला आहे असे आधारावर बोलत आहे जे पुढारी आहेत त्यांना पैशाचे आमिष दाखवून कंपनीच्या बाजूने वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे त्यामुळे या विभागातील संपूर्ण पेण तालुक्यातील वडखल कासू आणि परिसरातील जनतेच्या मनात कंपनीच्या विरोधात वातावरण तापले आहे.