✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेन तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या उपसरपंच सिता ( माई ) सुरेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून ,सदर निवडीबाबत ग्रामपंचायत सदस्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
सुरुवातीला सौ मानसी मंगेश पाटील यांनी सौ सीतामाई यांच्या पदाचा ठराव ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मांडला त्याला इतरसदस्यांनी अनुमोदन दिले .
सौ सिता सुरेंद्र पाटील यांचे सर्व गडब पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरीक व महिला वर्गाने त्यांचे अभिनंदन केले . तसेच त्यांनी उपसरपंच पदस्वीकारल्या नंतर यामध्ये आनंत पाटील गुरुजी 'तुकाराम पाटील नामदेव पाटील गजानन पाटील विजय पाटीलआधी ग्रामस्थांचा समावेश होता .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस वाय लांगी यांनी केले या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते .