✍🏻गडब / सुरेश म्हात्रे
संकल्प 91 एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तर्फे आदरणीय पाटील सर यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला
प्रथम सी एन पाटील सरांना सौ अकांक्षा योगेश पाटील यांनी औक्षण केले .यावेळी संकल्प 91 चे आधारस्तंभ सुरेश परशुराम म्हात्रे , अध्यक्ष सुधीर केसरीनाथ पाटील नितिन अंबाजी पाटील अनिलशेठ म्हात्रे सुरेश म्हात्रे, जनार्दन मोकल,सुनील पाटील जितेंद्र पाटील यांनी सरांचे औक्षणपर भाषण केले यावेळी सौ पाटील उपस्थित होत्या . कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती .