गडब/सुरेश म्हात्रे
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रात नाव लौकित करावे असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी शालेय पाठ्यपुस्तक कार्यक्रमात व्यक्त केले.
आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब. आणि तसेच आदरणीय रायगडचे खासदार- माननीय श्री सुनील तटकरे साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने .महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण मंत्री माननीय अदितीताई तटकरे आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र वडखळ (इंद्रनगर, कोळवे, नवेगांव आदिवासी वाडी,वडखळ) या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले ...
वडखळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष, आणि राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले. ते पोलीस उपनिरीक्षक PI श्री प्रसाद पांढरे साहेब यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्याचे भाग्य आम्हा लाभले..
कार्यक्रमा... ठिकाणी... वडखळ ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, आणि समाजसेवक, ग्रामस्थ, यांच्या उपस्थितीत त्यांचे हस्ते देखील शैक्षणिक. साहित्य वाटप करण्यात आले. तसेच अशावेळी... उपस्थित...
वडखळ पोलीस ठाणे.. उपनिरीक्षक PI श्री प्रसाद पांढरे साहेब. वडखळ सरपंच- अश्विनी म्हात्रे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटक-सौं सारिताताई म्हात्रे, पेण तालुका सचिव-नरेंद्र म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य-योगेश पाटील, माजी सरपंच- प्रभाकर नामदेव म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य-महेंद्र पाटील, अंकेत म्हात्रे, रवींद्र मोकळ आणि शालेय पालक कमिटी अध्यक्ष- सौं पुष्पा म्हात्रे, समाजसेवक प्रभाकर नारायण म्हात्रे, जनार्दन पाटील, उपस्थित होते ..
प्राथमिक शाळेतील. देखील शिक्षिका-शिक्षक सुद्धा, आवर्जून उपस्थित होते. शिक्षिका- कल्पना पाटील, आश्विनी भोगे, त्रिशिला घोडगे, शिक्षक- सदानंद पाटील, प्रशांत कांबळे, शरद जांभळे,इंद्रनगर, विजय म्हात्रे, आदिवासी वाडी, वडखळ या सर्वांच्या, उपस्थितीत.. हा.. कार्यक्रम, करण्यात आला.