गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील गडब गावात दीड दिवसांच्या ३९३ गणरायांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
गडब गावामध्ये भजन कीर्तन करून विसर्जनाच्या ठिकाणी ग्रामस्थांचे आगमन झाले त्यामध्ये दामोदर पाटील ,स्वप्नील जांभूळकर ,केसरीनाथ पाटील,प्रकाश म्हात्रे आदी ग्रामस्थांनी गणरायाचे भजन कीर्तन करीत बाप्पांचे विसर्जन घाटांवर आगमन झाले.