Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

. . . . आणि पुन्हाएकदा सरपंचाच्या संमत्तीने ग्रामसभा रदद .

Responsive Ad Here

 
गडब / सुरेश म्हात्रे
      पेण तालुक्यातील गडब कारावची जनसुनावणी संदर्भात ठेवलेली तहकुब ग्रामसभा अखेर सरपेचाच्यासंमतीने पुन्हा एकदा रद्द झाली . त्यामुळे केपनी विरोधात सुझनागरिकांना आपले मत मांडता आले नाही .तसेच सरपंचांनी गावातील कंपनी समर्थकांना एकत्र करून सदर ग्रामसभा रदद करण्या बाबतचे आहेश दिले त्यामुळ गावातील सुज नामरोकांनी केपनीच्या आणि ग्रामपंचायतीच्या नावाने पाढा वाचला .
   मागील तहकुब झालेली ग्रामसभा पुन्हा एकदा रदद केल्यामुळे सरपंचांवर अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केला असता त्यांची उडवाउडवीची उत्तरे पहावयास मिळाली .
  सदर ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की ; ६ तारखेला घेण्यात येणारी ग्रामसभा सरपंच आजारी असल्याने तहकुब केली होती पुन्हा घेण्यात येणारी सभा कोहरमच्या नावाखाली पुन्हा रदद करून १५ मि. सर्वानुमते घेण्याचे ठरवीले असता दिडतास ग्रामस्यांना वेटीस धरून पुन्हा ती ग्रामसभा रद्द करण्यात आली यासदर्भातसरसरपंचांना विचारणा केली असता आजारी असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी यासंदर्भात मेडिकल सर्टिफिकेट देणे अनिवार्य होतेत्यांनी तसं न करता उत्तरे दिली.
    आज पुन्हा विशेष ग्रामसभा घेण्यात आली मात्र उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्न केला की सर्व ग्रामस्थांना अजंठा फिरवणे क्रम प्राप्त आहे मात्र यावर सरपंचांनी कोणतेही उत्तर दिले नाही त्यामुळे एकाच गोंधळ निर्माण झाला त्यामुळे काही ग्रामस्थांनी ग्रामसभा रद्द झाल्याचे मोठ्याने सांगितले आणि ग्रामसभा रद्द झाली. सदर ग्रामसभा रद्द झाली असली तरी काही सुज्ञ नागरिकांनी सरपंचा कडून आश्वासन घेतले की सदर जन सुनावणी माझा पाठिंबा असेल त्यामुळे सुज्ञ नागरिकांना हायसे वाटले.