दिनांक 26 जुलै ते 28 जुलै 2025 दरम्यान पुणे बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र रायफल संघटना आयोजित 28 व्या S. J. Eziekel शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन मध्ये अवनी ला युथ, जुनिअर व महिला ट्रॅप शूटिंग मध्ये 3 ब्रॉन्झ मेडल, ट्रॅप मध्ये वरा देवळेकर हिला सिल्वर, व कार्तिकी देवळेकर हिला मिळाले ब्रॉन्झ मेडल ह्या तिघींची ऑल इंडिया शूटिंग शॉटगन चॅम्पियनशिप साठी निवड, करणार महाराष्ट्र रायफल संघटनेचे नेतृत्व, त्यांच्या या यशाबद्दल क्लब चे प्रशिक्षक ISSF Jury राल्स्टन कोयलो,क्लब चे अध्यक्ष विजय खारकर,सेक्रेटरी राष्ट्रीय नेमबाज किशन खारके, अलंकार कोळी क्लब चे सदस्य महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी, रोशन बोरकर, भरत दादा फुलोरे, अविनाश भगत, प्रकाश दिसले, सुरज थळे,राजू मुंबईकर, Dr.आनंद कृष्णमूर्थी व मित्र परिवार यांनी पुढील होणाऱ्या प्री नॅशनल स्पर्धेसाठी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
Labels
- ♦️नवरात्र विशेष♦️
- ♦️महागाई♦️
- ♦️विधानसभा निवडणूक विशेष♦️
- ⚪निर्भया पथक🔵
- ⭕ राष्ट्रवादी काँग्रेस ⭕
- ⭕पाणीटंचाई⭕
- 📍दारू विक्री📍
- 📍बालकामगार📍
- अपघात
- अवैद्य धंदे अपडेट
- कविता संग्रह
- कौतुकास्पद वृत्त
- क्राईम रिपोर्ट
- क्रिडा न्युज मंत्रा
- क्रिडाक्षेत्र
- क्रिडावृत्त
- क्रीडा न्युज
- खासदार सुनिलजी तटकरे साहेब वाढदिवस विशेष
- गणपती विशेष
- जुगार
- नारी मोहोत्सव
- प्रदूषण
- भ्रष्टाचार विशेष
- महाराष्ट्र दिन व कामगार दिन विशेष !
- महिला सुरक्षा विशेष अभियान
- मान्सुन अपडेट
- राजकीय घडामोडी
- राजकीय न्युज
- राजकीय वृत्त
- रायगडची शान न्युज मंत्रा
- वाढदिवस विशेष
- वाढदिवस विशेष - पाककला स्पर्धा
- वादविवाद वृत्त
- विकास कामांचा झंझावात
- शिवसेना🏹
- संवाद मेळावा
- सामाजिक वृत्त
SidDhi Printers
मुख्य सम्पादक
Labels
- ♦️नवरात्र विशेष♦️
- ♦️महागाई♦️
- ♦️विधानसभा निवडणूक विशेष♦️
- ⚪निर्भया पथक🔵
- ⭕ राष्ट्रवादी काँग्रेस ⭕
- ⭕पाणीटंचाई⭕
- 📍दारू विक्री📍
- 📍बालकामगार📍
- अपघात
- अवैद्य धंदे अपडेट
- कविता संग्रह
- कौतुकास्पद वृत्त
- क्राईम रिपोर्ट
- क्रिडा न्युज मंत्रा
- क्रिडाक्षेत्र
- क्रिडावृत्त
- क्रीडा न्युज
- खासदार सुनिलजी तटकरे साहेब वाढदिवस विशेष
- गणपती विशेष
- जुगार
- नारी मोहोत्सव
- प्रदूषण
- भ्रष्टाचार विशेष
- महाराष्ट्र दिन व कामगार दिन विशेष !
- महिला सुरक्षा विशेष अभियान
- मान्सुन अपडेट
- राजकीय घडामोडी
- राजकीय न्युज
- राजकीय वृत्त
- रायगडची शान न्युज मंत्रा
- वाढदिवस विशेष
- वाढदिवस विशेष - पाककला स्पर्धा
- वादविवाद वृत्त
- विकास कामांचा झंझावात
- शिवसेना🏹
- संवाद मेळावा
- सामाजिक वृत्त