गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखल येथील
(वावे) क्षेत्रेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमलेली होती आज श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमलेली होती भाविकांसाठी तीर्थप्रसादाची मंडल विश्वास मंडळांनी केली होती. यामध्ये दामोदर पांडुरंग म्हात्रे,पुंडलिक नारायण म्हात्रे,रामा हसू म्हात्रे,विठ्ठल धर्मा म्हात्रे, कानू म्हात्रे,मारुती पोशा म्हात्रे,महादू अंबाजी पाटील,बनाना पांडुरंग, चंद्रकांत म्हात्रे, लक्ष्मण हसू म्हात्रे,केशव सांगू म्हात्रे हे मंदिर पवित्र आणि नवसाला पावणारे समजले जाते या मंदिराची आख्यायिका जुन्या मंडलीकडून सांगितले जाते असे हे स्वयंभू मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले ठेवले होते.