Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेण विधानसभा सचिव पदी सौ अवंतिका म्हात्रे यांची निवड♦️

Responsive Ad Here

        ✍🏻गडब / वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, स्वासदार आदरणीय श्री. सुनिलजी तटकरे साहेब व मा. ना. कु. आदितीताई तटकरे मंत्री महिला व बालकल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटना आपल्या पेण विधानसभा मतदार संघात मजबुत करण्यासाठी गडब (काराव ) येथील सौ अवंतिका सुरेश म्हात्रे यांची पेण विधानसभा सचिव पदी निवड झाल्या बद्दल संपूर्ण रायगड तसेच पेण पनवेल खोपोली तसेच कासु विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .