✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोकणचे भाग्यविधाते तसेच रायगड रत्नागिरी लोकसभा 32 मतदार संघाचे *खासदार सन्मा. सुनीलजी तटकरे साहेब,* यांच्या वाढदिवसानिमित्त पेण येथे गांधी मंदीर वाचनालय हॉल मध्ये पाककला स्पर्धा 2025 चे आयोजन केले आहे
महाराष्ट्राच्या *कॅबिनेट मंत्री तथा आमच्या लाडक्या महिला बाल कल्याण मंत्री यांच्या संकल्पनेतून मान.* *आदिती ताई तटकरे* लाडके *मान. आमदार अनिकेत भाई तटकरे* यांच्या संकल्पनेतून आणि पेण शहर व तालुका यांच्या मार्गदर्शनातून यावर्षी देखील पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
12/07/2025 रोजी शनिवारी
दुपारी 3 वाजता
गांधी मंदिर वाचनालय पेण येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व पेण शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त माहिलांनी स्पर्धेत भाग घेण्याचे अवाहन करण्यात येत आहे .
♦️ *स्पर्धेचे नियम:-*
1) व्हेज किंवा नॉनव्हेज कोणताही एक पदार्थ बनवून आणणे
2) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
3) सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू दिली जाईल.
4) सर्व स्पर्धकांनी वेळेवर हजर राहणे.
5) बुकिंग साठी अंतिम दिनांक 11 जुलै 2025 यानंतर कोणाची बुकिंग घेतली जाणार नाही.
*टिप :* *एका महिलेने व्हेज किंवा नॉनव्हेज असा एकच पदार्थ बनवून आणणे*
♦️ बक्षिस♦️
प्रथम क्रमांक ८०००
द्वितीय क्रमांक ५०००
तृतिय क्रमांक ३०००
उत्तेजनार्थ दोन बक्षीसे 2000
उमा मुंढे महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस
वसुधा पाटील - महिला विधानसभा अध्यक्ष
*चैताली पाटील पेण तालुका महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण पेण शहर अध्यक्ष
*संपर्कप्रमुख :-*
1)अवंतिका म्हात्रे - 7821917164
2)सुनिता घरत- 9271727154
3) शालन सावंत -8796713344
4) मीनाक्षी पाटील -9209892795
5) मुस्कान झटाम -9130290888
6) तृप्ती म्हात्रे -9860836147
7)जयश्री पाटील-9404217294