गडब/सुरेश म्हात्रे
दर वर्षी प्रमाणे यंदा ही नागोठणे येथील हजरत मीरामोहीद्दीन शाह र. अ. यांचा 193वा उर्स होणार आहे.दिनांक 15/04/25मंगळवार रोजी संदल शरीफ आहे. तसेस दिनांक 16/04/25बुधवार रोजी क्ववली असून मुंबई चे मशहूर कव्वाल गुलाम वारीस व रुबी ताज यांचा जंगी कार्यक्रम पार पडणार आहे.नुकताच सदर उर्स ची कार्यकरणी जाहीर झाली असुन सदर कमेटी वर अध्यक्ष पदी गुलजार शिंदी उपाध्येक्ष पदी सज्जाद पानसरे खजिनदार अरबाज फामे सेक्रेटरी मुसद्दी्क पोत्रिक सह सेक्रेटरी आदिल पानसरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.सदर उर्स रायगड जिल्ह्यात प्रशिद्ध असुन हजारो भावीक दर्शनाला येत असतात.