✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
दिल्ली येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सिद्धांत रायफल क्लब चे नेमबाज यांनी महाराष्ट्र रायफल संघटना यांचे प्रतिनिधित्व करत नेमबाजी क्षेत्रामध्ये असणारी मनाची" विख्यात नेमबाज " (Renowned shot) पदवी संपादन केल्याबद्दल कुमार वेदांत खारके(डी वाय पाटील इंजिनीरिंग कॉलेज नेरुळ )आणि सुप्रिता सुबद्धी (इंडियन मॉडेल स्कूल उलवे )ह्यांनी 10 मिटर एअर पिस्टल, किसन खारके नेरे यांनी 50 मिटर फ्री पिस्टल, जयंता वसंत साळवे 25 मिटर स्टॅंडर्ड पिस्टल व 25 मिटर सेन्टर फायर पिस्टल तसेच 50 मिटर प्रोन रायफल हि राष्ट्रीय स्पर्धा भोपाळ येथे संपन्न झाली
अलिबाग येथिल अजिंक्य भावे ह्याने यश संपादन करत विख्यात नेमबाज होण्याचा मान पटकवल्या बद्दल सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .