गडब/सुरेश म्हात्रे
🟦भरवण्यात आलेल्या रोजगार मेळावा मध्ये अनेक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या
लायन्स क्लब ऑफ पनवेल क्लबचे पदाधिकारी ह्यांचे कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा रश्मी भगत ह्यांनी मानले आभार
लायन्स क्लब ऑफ पनवेल व कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पनवेल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा भगत नगर दत्त मंदिर सभागृह येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला ह्या रोजगार मेळाव्याचे
उदघाटन पेण चे नायब तहसीलदार नितीन परदेशी ह्यांचे हस्ते गणेश पूजन व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवून करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा कै मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रथालय अध्यक्ष दयानंद भगत लायन्स जिल्हा समवयक ज्योती देशमाने लायन्स आर सी रिझन सुयोग पेडसे लायन्स क्लब पेण अध्यक्ष प्रदीप पाटील लायन्स सचिव अशोक गिलडा लायन्स खजिनदार मनोज म्हात्रे लायन्स कॉडिओतर प्रमोद गजहंस लायन्स प्राईड पेण शशिकांत भगत शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे पेनचे नायब तहसीलदार नितीन परदेशी पेन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र दादा ठाकूर पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत पेन तालुका शिक्षक मतदार संघाचे अध्यक्ष नथुराम म्हात्रे जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष गणेश घरत जिते माजी उपसरपंच डीडी म्हात्रे जिथे माजी उपसरपंच संदेश ठाकूर काय मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत काय मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय उपाध्यक्ष रमेश घरत दुष्मी खारपाडा सदस्य अनिता भगत दुष्मी खारपाडा सदस्य भाजप चिटणीस हिरामण घरत खारपाडा राष्ट्रवादी काँग्रेस शाखा अध्यक्ष माजी सरपंच अरुण घरत मोरेश्वर भगत ग्रथालय सल्लागार माजी उपसरपंच हसुराम ठाकूर पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर पेन तालुका अपंग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्था उपाध्यक्ष मालती म्हात्रे संस्थेच्या शैक्षणिक संस्था सदस्य मेघा पाटील ग्रंथालयाच्या सदस्य कुंदा ठाकूर माजी उपसरपंच परशुराम घरत मनसे प्रमुख रमेश पाटील रोशन घरत मोरेश्वर भगत सार्वजनिक ग्रंथालय सेक्रेटरी कैलास रुठे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळू रामा घरत किशोर ठाकूर विराज भगत सुजित ठाकूर चंदू पाटील समीर ठाकूर आदी उपस्थित होते यावेळी 200 शुशिक्षित बेरोजगार ह्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते त्या पैकी 22 बेरोजगाराणा नोकरी देण्यात आली यावेळी midc पातळगंगा रसायनी तसेच बेलापूर येथील तेरा कंपनी ह्यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या ज्यांनी रोजगार मेळाव्यात येऊन आपले अर्ज दाखल केलेल्या बेरोजगार ह्यांना लवकरच नोकऱ्या देण्यात येणार आहेत रोजगार मेळावा खारपाडा परिसरात होणेसाठी तालुका अध्यक्ष दयानंद भगत ह्यांनी लायन्स क्लब फॉर पनवेल अध्यक्ष एम जी चव्हाण ह्यांना विनंती केलेनुसार रोजगार मेळावा यशस्वी रित्या पार पडला यावेळी कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थे तर्फे कंपनी च्या प्रतिनिधी ह्यांना सन्माचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.