Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

प्रजासत्ताक दिनी शापे शाळेत झाली सहा पुसाके प्रकाशित

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

♦️महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रा जि . प . आदर्श उच्च प्राथामिक शाळा सापे येथे इयता हवी, ७ वी तील सुमारे सहा पुस्तकाचे प्रकाशन २६ जानेवारी २० २४ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन
डॉ महेंद्र शिर्के शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहाय्यक सौ . रिंकल अनंत सुकूम सरपंच, मनोहर देशमुख उपसरपंच मन्सुर देशमुख माजी सरपंच राम जंगम, मुख्याधपक शाळा सापे , वसंत सखाराम साळुंखे केंद्र प्रमुख यांचे सुहस्ते संपन्न झाले .
      यावेळी प्रकाशित झालेल्या पुस्तकाना विद्यार्थ्यांनी स्वतःचे सपुर्ण नाव दिलेले असून मुखपृष्ठ संकल्पना मुखपृष्ठ वसंत साळुंखे यांची आहे .
      संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जि. प शाळेतील पहिला वहिला उपक्रम म्हणून उपस्थित मान्यवर डॉ . महेंद्र शिर्के, मजहर देशमुख, अनंत सुकुम, मन्सुर देशमुख माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक साळावी ग्रा.पं सदस्य अनंत सुकुम उपसरपंच मजहर दशमुख शाळेचे शिक्षक वसंत साळुंखे , विद्यार्थी संकेत सुकुम, गौरवी सुकुम, साची सुत्तार यांनी मनोगत व्यक्त केले .
    संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन झानेश्वर सर सापे यांनी केले . तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम जंगम, शाळे चे शिक्षक ज्ञानेश्वर सर, शिक्षक वसत साळुंख शिक्षक अनंत सुकुम, पो पाटील झानदेव सकुम यांनी विशेष मेहनत घेताली .