गडब / सुरेश म्हात्रे
क्रांतीज्योती सावित्रीबाई प्राथमिक रंगशारदा सभागृह वांद्रे ( प . ) मुंबई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जो शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो . हा पुरस्कार प्रदान समारंभ दिनांक २४ फेब्रुवारी रोजी राजिप शाळा वरवणेच्या मुख्याध्यापिका ज्योती दीपक अवघडे ( एमए एमएड ) यांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील , शिक्षण आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर ( भाप्रसे ) , रणजित सिंग देओल , ( प्रधान ( सचिव ) , कृष्णकुमार पाटील ( शिक्षण संचालक ) , शरद गोसावी शिक्षण संचालक येथे भव्य दिमाखदार पद्धतीने प्रदान करण्यात आला . ज्योती अवघडे या अध्ययन अध्यापनाचे काम अविरत करीत आहेत . महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे कृतीसंशोधन सादर , तसेच शिक्षणशास्त्र विषयावर पण शोधनिबंध यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सादर केला आहे . शिक्षण आणि समाज , इंडियन इर्नस्टट्यूट ऑफ एज्युकेशन कोथरूड पुणे , जीवन शिक्षण , जीवन गौरव मासिकात , तसेच विविध वर्तमान पत्रात लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
