गडब/सुरेश म्हात्रे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय जे.एस.डब्ल्यू च्या गोवा गेट येथे होणार असून, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सुनिलजी तटकरे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून, त्यात प्रमुख उपस्थिती म्हणून, माजी मंत्री अदितीताई तटकरे, अनिकेत तटकरे (आमदार),मधुकर पाटील (रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष), उदय दवके, उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस, नरेंद्र ठाकूर, दयानंद भगत, छगनशेठ म्हात्रे, जितेंद्र ठाकूर विकास पाहिल, गजानन बोरकर, गंगाधर पाटील, सौ.चेताली पाटील, सौ सुचिता चव्हान,सौ.अपर्णा कोठेकर ,सौ.वनिता म्हात्रे, राजेश मोकल,सौ. मानसी पाटील, परशुराम म्हात्रे, सौ.मिनाक्षी पाटील, प्रभाकर लांगी आदि उपस्थित राहणार आहेत, असे आत्माराम जानू म्हात्रे (राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस)यांनी कळविले आहे.
