गडब/सुरेश म्हात्रे
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा चिटणीस पदावर गडब येथील आत्माराम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आत्माराम म्हात्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय जवके, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकुर, गजानन बोरकर, मोरेश्वर म्हात्रे, प्रमोद तांडेल, प्रकाश बांधणकर, प्रभाकर तांडेल, सुनील पाटील, राजेश पाटील, विश्वनाथ म्हात्रे, देवीदास पाटील आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.