गडब / अवंतिका म्हात्रे
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व दूर पोहोचलेल्या एसटीने प्रवाशांच्या मनात विश्वासाहर्ता निर्माण केली आहे ती सलग 77 वर्षाच्या अविरत आणि दर्जेदार सेवेतून प्रवासी हिताचे ब्रिज सांभाळत एसटी आपला विस्तार आणखी व्यापक करत आहे सध्याच्या स्पर्धात्मक युगात देखील राप महामंडळ कायम अग्रेसर राहिले आहे ते सेवेच्या अत्युच्चदर्जा बाबत न केलेल्या तडजोडीमुळेच सुमारे १६०५२बरेचसा ताफा बाळगणारे एसटी महामंडळ हे देशातील रस्ते वाहतूक करणाऱ्या मोठ्या सार्वजनिक उपक्रमापैकी एक आहे
प्रवासी सुरक्षेबाबत एसटी नेहमीच काटेकोर दक्षता बाळगत आली आहे त्यामुळेच निर्धारस्थ आणि सुरक्षित प्रवास म्हटले की प्रवाशांच्या डोळ्यासमोर एसटी शिवाय अन्य पर्याय उभा राहिला नाही म्हणूनच प्रवाशांच्या मनातील एसटीची आवश्यक प्रतिमा जपणे आणि ती वृद्धींगत करणे याची सर्वात मोठी जबाबदारी चालक बंधूंवर आहे येणारा का स्पर्धेचा आहे साहजिकच तो आव्हानाने भरलेला आहे आव्हानांना समर्थपणे तोंड देत आतापर्यंत एसटीला सातत्याने प्रगतीपथावर ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या चालक बंधूंनी आता देखील आपल्या नावलौकिकात जागले पाहिजे अपघात मुक्त सेवेसाठी एसटी ओळखली जाते ते केवळ आपण डोळ्यात तेल घालून सजगपणे गाडी चालवत असतात म्हणूनच .
राप महामंडळातर्फे चालक बंधूंसाठी प्रशिक्षण वैद्यकीय तपासणी सुरक्षितता मोहीम इत्यादी योजना सतत राबविल्या जातात याशिवाय प्रोत्साहन म्हणून अपघात विरहित सेवा बजावणाऱ्या चालक बंधूंना नियमितपणे रोप बक्षीस प्रमाणे सुरक्षित सेवा बनले देऊन सन्मानित करण्यात येते
आवश्यक ती सर्व काळजी घेऊन क्वचित प्रसंग दुर्दैवी अपघात घडला जीवित आणि वित्त आणि होते अपघातामुळे प्रवाशांच्या मनात शंका आणि अविश्वास निर्माण होतो त्यांच्या मनातील शंकेचे मळब आणि विश्वासाची कुठे दूर करण्यासाठी एसटी ही सुरक्षित प्रवासासाठी एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय आहे याची जाणीव त्यांना करून देणे गरजेचे आहे प्रवासी आणि एसटी यांच्यातील नाते बळकट करण्यासाठी चालक चांगला दुवा आहे
म्हणूनच दर वर्षी प्रमाणे यंदाही एक जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत सुरक्षितता अभियान राबविण्यात आला सदर अभियानचे प्रमुख पाहूणे म्हणून वडखळ पोलीस निरिक्षक मा संतोष जाधव हे होते . त्यांनीही योग्य मार्गदर्श केले . पालक अधिकारी विशाखा दमालेआगार व्यवस्थापक सौ अपर्णा वर्तक तसेच युवाग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष सौ अवंतिका म्हात्रे उपस्थित होत्या .
सर्वप्रथमपाहुण्यांचे स्वागत करन दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्र संचलन स्वाती मोकल यांनी केले तदनंतर सौ अपर्णावर्तक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून खुप छान प्रकारे मार्गदर्शन केले . नंतर सहाय्यककार्यशाळा अधीक्षक अनिल पाटील यांनी माहिती दिली
सदरकार्यक्रमादरम्यान सलगदहा वर्ष K A सिडाम KPTL / KPT kg सुरक्षित बिल्ला देऊन गौरवण्यात आले
तसेच MN उगलमुगले यांना सर्वांत जास्त उत्पन्न वाहक म्हणून गौरविण्यात आले . तसेच VS ठाकुर यांनी . 5 वर्ष सुरक्षीत सेवा दिल्या बद्दल त्यांनाही गौरविण्यात आले .