Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी बैठक संपन्न!

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
आमदार अनिकेत भाई तटकरे ह्यांच्या सुचनेनुसार पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांची तातडीची बैठक आज संपन्न झाली ह्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार हे सोमवार दिनांक 5/1/2026 रोजी ठिक दुपारी 12:30 वा पक्ष सोहळा कार्यक्रमानिमित्याने नागोठणे येथे येत असून पेण तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं आव्हान पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर श्री दयानंद भगत अध्यक्ष पेण तालुका श्री गंगाधर पाटील जिल्हाध्यक्ष सेवादल मोरेश्वर म्हात्रे जिल्हा उपाध्यक्ष सेवादल शांताराम बोरकार चिटणीस पेण विधानसभा सौ चैताली पाटील अध्यक्ष पेण तालुका महिला पेण विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे पेण तालुका महिला उपाध्यक्ष प्रज्ञा भोजने खारपाडा ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत श्री सागर हजारे अध्यक्ष पेण शहर युवक तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर तालुका उपाध्यक्ष महेंद्र वर्तक तालुका संघटक नरेंश म्हात्रे शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे कोळी सेल अध्यक्ष बिपीन पाटील सेवादल तालुका अध्यक्ष अशोक म्हात्रे पेण विधानसभा सचिव प्रभाकर लांगी तालुका चिटणीस अजित ठाकूर माजी नगरसेवक पांडुरंग जाधव तालुका खजिनदार जे बी म्हात्रे सोशल मीडिया उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे जिते जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष सुदर्शन पाटील शिहू जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रमोद तांडेल महालमीरा जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रभाकर वडखळ जिल्हा परिषद मतदारसंघ कार्याध्यक्ष गजानन ठाकूर तालुका युवक उपाध्यक्ष आदित्य म्हात्रे महालमीरा जिल्हा परिषद मतदारसंघ उपाध्यक्ष विठ्ठल पाटील ,गजानन गावंड, प्रकाश बांधनकर माजी सरपंच तुलशिदास कोठेकर जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे बोरी ग्रामपंचायत सदस्य सागर म्हात्रे,वाशी सदस्य रूतिकेश ठाकुर, नितीन तांबोळी,तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे सहसचिव प्रमोद म्हात्रे युवा नेते अंब्या पाटील देवराम घरत संजय पाटील अजित म्हात्रे सदा भोईर ,धनाजी म्हात्रे , विलास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पेण नगरापालिका निवडणूक मध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक मा सौ सुशीला ठाकूर व श्री.आनंद जाधव ह्यांचा सत्कार करण्यात आला.