पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामागोवर गठब गावातील निसर्ग सानिध्य लाभलेल्या उंच नवसाला पावणाऱ्या श्री कालंबा देवी मालेचे जागृत देवस्थान आहे. या देवीच्या स्थानाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. पुरातन कळंब नावाच्या राक्षासने संपूर्ण कोकणात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ऋषीमुनींनी होम राज्ञ करुन आदीशक्तीची आराधना केली. त्यानुसार देवीने प्रकट होउन कळंब राकस्तचा वध केला व ती विसावा घेण्यासाठी तेथे थांबली. त्यानंतर त्या गावातील पाटील बंधूंना देवीच्या रुपातील एक स्वयंभु शिक्षा सापडली, त्या शिळेची त्यांनी पूजा अर्चा करून त्याच ठिकाणी तिची प्रतिष्ठापना करण्यात येउन छोटे मंदिर उभारण्यात आले. ती ही काळंबा माता,
सन १९४४ साली गहब येथे प्लेगची साथ आली. ग्रामस्थांनी देवीची मनोभावी सेवा केल्याने ग्रामस्थांना प्लेगच्या साथीपासून तारले, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.
गजब है दाट लोकवस्तीचे गाव असून, सरकानी कागदोपत्री काराव या नावाने ते ओळखले जाते. या आराध्य दैवतांवर मावांतील ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. या परंपरेनुसार काळबादेवीचे दर्शन घेउनच मग कुठल्याही कामास सुरुवात करण्यास ग्रामस्थांची प्रथा
देवीचे दर्शन घेल्यानंतर आरंभलेल्या कामात यश मिळते अशी श्रद्धा ग्रामस्थांच्या मनात रुजलेली आहे. कालंबा देवीचा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने आनंदमय वातावरणात साजरा करण्यात येती, नवरात्रीत्व काळात भक्तांची मोठी गर्दी या मंदिरात असते. तर उत्सव काळावधीत भजन, कीर्तन, महिलांचे पारंपारिक नृत्य, वेशभूषा स्पर्धा, दांडिया स्पर्धा आयोजित केल्या जातात.
अधिन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेच्या दिवशी देवीची पालखी गावातून वाजत गाजत मंदिरात आफली जाते. गावातील तसेच बाहेर गावचे भक्त भाविकजनही नवरात्रीच्या नऊ दिवसात काळंबा देवीच्या मंदिरात महीपोटी नवसापोटी नह दिवस वास्तव्य करून घटी म्हणून बसतात. वाचण्या व सातव्या माळेवर विविध सांस्कृति कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गावातील लहान थोर एपात्र जमून दर मंगळवारी सत्रोत्र भआरती शिवाय प्रत्येक सणानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात.
सुरेश. एस. म्हात्रे गडब पेण रायगड