✍🏻गडब/ अवंतिका म्हात्रे*
पेण तालुक्यातील डोलवी गावचे रहिवासी पंचायत समिती सदस्य प्रदीप शेठ व परशुराम शेठ डोलवी यांचे पिताश्री परमार्थ प्रेमी व उद्योजक कै. मधु शेठ म्हात्रे यांना आज सकाळी ७:२० वाजता वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दैवज्ञ झाली.
त्यांच्यावर आज दुपारी दोन वाजता डोलवी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत परमार्थप्रेमी, कुटुंबीय, पिष्टमित्र, नातेवाईक, सगे सोयरे, तसेच अनेक राजकीय मंडळींनी सहभाग घेतला त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी सुना भाऊबंद असा मोठा परिवार आहे.