✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
वाढदिवस एक दिलदार मनाच्या व्यक्तीचा वाढदिवस एक दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आमच्या आयुष्यातील खंबीर नेतृत्त्वाचा आणि सदैव मोठाभाऊ म्हणून आमच्या पाठीशी उभे राहणारे ते म्हणजे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रायगडची शानचे संपादक सुरेश म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे .