Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

खासदार सुनील तटकरे यांच्यामुळे पेण खारेपाट विभागाला मिळाला न्याय .* ; *जनता झाली आनंदीत*

Responsive Ad Here

✍️ *गडब / अवंतिका म्हात्रे* 

    *पेण खारेपाट विभागातील नागरिकांच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरनीय खासदार सूनीलजी तटकरे साहेब यांची वचनपूर्ती.... खारेपाट विभागाला ७६६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वाशी खारेपाट विभागातील जनतेने वाशी ग्रामपंचायत कार्यालय समोर जल्लोष करून खासदार सुनील तटकरे साहेब आगे बडो वाशी खारेपाट विभाग आपके साथ है अशा घोषणा देत पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत ह्यांनी मंजुरीची महाराष्ट्र शासनाची जल संपदा विभागं सुप्रमा खारेपाट विकास संकल्प संघटना प्रकाश माळी व संघटनेच्या पदाधिकारी ह्यांचे कडे सुपूर्द करण्यात आली 
      ह्या वेळी राष्ट्रवादी जिल्हा सराचीटणीस गंगाधर पाटील महिला तालुका अध्यक्ष चैताली पाटील ज्येष्ठ नेते बंडया सेठ पाटील विध्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील वडखळ जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष राजेंद्र वर्तक सचिव सी आर म्हात्रे उपोषणकर्ते नंदाताई म्हात्रे हेमंत पाटील अजित पाटील अभिमन्यू म्हात्रे स्वप्नील म्हात्रे जितेंद्र ठाकूर मार्गदर्शनक राजन झेमस महेंद्र ठाकूर राजेंद्र म्हात्रे दिलीप पाटील संदीप म्हात्रे कल्पेश म्हात्रे संदेश पाटील वैभवी मनीषा थवई मनीषा थवई संजीवनी पाटील चंद्रहास म्हात्रे आदी सर्व उपस्थित होते