Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगडची खासदारकीची जागा अजित दादा गटातर्फे सुनील तटकरे लढणार-आमदार महेंद्र शेठ दळवी!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी कंबर कसली आहे भाजपाने ही त्यांच्या नावाची घोषणा केली आहे असताना 
विद्यमान खासदार सुनील तटकरे हे या मतदारसंघातून उमेदवारी लढवण्यास सज्ज झाले आहेत खासदारकीच्या माध्यमातून शेतकरी साहेबांनी या विभागात अनेक विकास कामे आणली आहेत गीते खासदार असताना त्यांनी रायगड जिल्ह्यात त अनेक विकास कामे आणली त्याची आठवण करून विद्यमान आमदार महेंद्र दळवी आणि शेतकऱ्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली.
अलिबाग येथे महा मिळवायचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील सप्रे जयप्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली महा मेळाव्याची आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणाले की भाजपमध्ये असे व्हायला नको होते. बेबनाव र मतप्रवाह असल्याने युतीमध्ये बेपना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.