Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

मुंबई गोवा महामार्ग गडब कासु आमटेम येथील खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे ह्यांचे कडून पाहणी अधिकारी व ठेकेदार ह्यांना धरले धारेवर ;अर्धवट कामे आहेत ती तातडीने सुरु करा - खा.सुनील तटकरे

Responsive Ad Here


गडब / अवंतिका म्हात्रे

     पेण तालुक्यातील राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व गडब कासु आमेटम येथील ग्रामस्थ ह्यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ह्यांची सुतारवाड़ी येथे जाऊंन  भेट घेऊन मुंबई गोवा हायवे महामार्ग बाबत समस्या बाबत लेखी तक्रारी निवेदन देण्यात आले होते . गडब व आमेटम  येथील उड्डान ब्रिज कासु रस्त्याचे कामांबाबत आज खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ह्यांनी महामार्ग पाहणी दौरा करुण अधिकारी व ठेकेदार ह्यांना धारेवर धरून तातडीने कामे सुरु करण्याचे आदेश दिले असुन ,कामाचे रोज प्रगतीचे अपडेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत  तसेच गडब येथील उड़ान ब्रिज चे काम व रस्त्याचे कामे तातडीने सुरु करनेचसाठी खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ह्यांनी जे एम म्हात्रे ह्यांच्यासी मोबाईल व्दारे संपर्क करून चर्चा केली यावेळी NHI कंलबोली चिप इंजीनियर सत्यम  साहेब जे एम म्हात्रे प्रा लि मॅनेजर धीरज पाटील उपस्थित होते तसेच कासु आमटेम येतील उड़ान ब्रिज तातडीने काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . 
   
        यावेळी पेण तालुकाध्यक्ष दयानंद  भगत,पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके  शरद कदम, जिल्हा ओ बी सेल उपाध्यक्ष यशवंत घासे जिल्हा सरचिटणीस गंगाधर पाटील, जिल्हा चिटनिस आत्माराम म्हात्रे युवक अध्यक्ष विकास पाटील,विद्यर्थि अध्यक्ष साजन पाटील युवक उपाध्यक्ष  सुमीत म्हात्रे खजिनदार ज़े बी म्हात्रे प्रकाश बाधनकर  प्रितम केणी गायकर मोरेश्वर म्हात्रे   सुरेश म्हात्रे( पत्रकार ),दत्ताराम म्हात्रे गडब सरपंच ,उपसरपंच,सदस्य व राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते  इतर उपस्थित होते